The Ringan live
The Ringan live
  • Видео 532
  • Просмотров 24 112 497
दिल्लीच्या बादशहाचा नवा डाव; गडकरी, दानवे मैदानात ? #modiji #amitshah #nitingadkari #ravsahebdanve
दिल्लीच्या बादशहाचा नवा डाव; गडकरी, दानवे मैदानात ?
#modiji #amitshah #nitingadkari #ravsahebdanve #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #udhavthakkarey #latur
Просмотров: 5 584

Видео

औशाचा असा कार्यक्रम करा की,सत्ताधारी हादरले पाहीजेत-अमित देशमुख #amitdeshmukh #abhimanyupawar #latur
Просмотров 22 тыс.2 часа назад
औशाचा असा कार्यक्रम करा की, सत्ताधारी हादरले पाहीजेत-अमित देशमु #amitdeshmukh #abhimanyupawar #latur #ausa #श्रीशैल_उटगे #vidhansabha
अमित देशमुखांना थेट भिडणारा,भाजपाचा खमक्या नेता,संभाजी ! #sambhajipatilnilangekar #amitdeshmukh #bjp
Просмотров 2,6 тыс.4 часа назад
अमित देशमुखांना थेट भिडणारा, भाजपाचा खमक्या नेता,संभाजी ! #sambhajipatilnilangekar #amitdeshmukh #bjp
निलंग्याच्या स्वाभिमानास डिवचू नका, महागात पडेलः संभाजी पाटलांचा इशारा #sambhajipatilnilangekar #bjp
Просмотров 6 тыс.7 часов назад
निलंग्याच्या स्वाभिमानास डिवचू नका, महागात पडेलः संभाजी पाटलांचा इशारा #sambhajipatilnilangekar #bjp #Chandrashekharbawankule #nilanga #arvindptilnilangekar #amitdeshmukh #abhimanyupawar
महिलांचा सर्वे,लाडक्या बहिणी कोणा बरोबर ? तरीही महायुती सरकारचे भविष्य अंधारातच ! #लाडकी_बहीण_योजना
Просмотров 28 тыс.14 часов назад
महिलांचा सर्वे,लाडक्या बहिणी कोणा बरोबर ? तरीही महायुती सरकारचे भविष्य अंधारातच ! #लाडकी_बहीण_योजना #महायुती #महाविकास_आघाडी
फडणवीसांना अचानक, गुजरातचे डोहाळे का लागले ? काय आहे हा फडणवीसांचा नवा डाव? #devendrafadnavis #surat
Просмотров 25 тыс.16 часов назад
छत्रपतींनी सुरत कधी लुटलीच नाही ? फडणवीसांना अचानक, गुजरातचे डोहाळे का लागले ? काय आहे हा फडणवीसांचा नवा डाव? #devendrafadnavis #surat #chatrapatishivajimaharaj #malavan
दादांच्या संगतीची भाजपाला मळमळ शिंदेसेनेला उलट्या? #ajitdadapawar #tanajisawant #ganeshhake #महायुती
Просмотров 3,2 тыс.19 часов назад
दादांच्या संगतीची भाजपाला मळमळ शिंदेसेनेला उलट्या ? #ajitdadapawar #tanajisawant #ganeshhake #महायुती #devendrafadnavis #eknathshinde #dharashiv #ncp #shivsena
छत्रपती सोबत, सावरकरांचा उल्लेख का केला ? माफी मागेही मोदीजींचे राजकारण? #narendramodi #malavan #bjp
Просмотров 13 тыс.21 час назад
छत्रपती सोबत, सावरकरांचा उल्ले का केला ? माफी मागेही मोदीजींचे राजकारण ? #narendramodi #malavan #bjp #chatrapatishivajimaharaj #savarkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitdadapawar ajitdada
महाराजांचा पुतळाही, भ्रष्टाचाराचा बळी ठरला ? लाजा असतील तर राजीनामे द्या ! #मालवण #महायुती #पूतळा
Просмотров 2,1 тыс.День назад
महाराजांचा पुतळाही, भ्रष्टाचाराचा बळी ठरला ? लाजा असतील तर राजीनामे द्या ! #मालवण #महायुती #पूतळा #छत्रपती #शिवाजीमहाराज #eknathshinde #devendrafadnavis #ajitdadapawar
नवा सर्वे फुटला; शिंदेंची प्रगती, भाजपाची दारुण पिछेहाट ! #महायुती #महाविकास_आघाडी #bjp #ncp #सर्वे
Просмотров 111 тыс.День назад
नवा सर्वे फुटला; शिंदेंची प्रगती, भाजपाची दारुण पिछेहाट ! अजित पवारांच्या नशीबी सिंगल डिजिटच ? #महायुती #महाविकास_आघाडी #bjp #ncp #सर्वे #shivsena #congress #vachit #manase
फडणवीसांचा चेहरा झाकण्याची भाजपावर वेळ?पराभवाची भीती की,फसवण्याची नीती ? #devendrafadnavis #bjpnews
Просмотров 34 тыс.День назад
फडणवीसांचा चेहरा झाकण्याची भाजपावर वेळ?पराभवाची भीती की,फसवण्याची नीती ? #devendrafadnavis #bjpnews #eknathshinde #ajitdadapawar
औशाचे आमदार, इथेही नंबर वन् ; दीडशे कार्यकर्ते करोडपती ? #devendrafadnavis #abhimanyupawar #ausa
Просмотров 8 тыс.14 дней назад
औशाचे आमदार, इथेही नंबर वन् ; दीडशे कार्यकर्ते करोडपती ? #devendrafadnavis #abhimanyupawar #ausa #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #udhavthakkarey #bjp
हिंदू हुंकार मोर्चा, औसा कडकडीत बंद ! #निषेध #मोर्चा #bangladesh #badalapur #abhimanyupawar #ausa
Просмотров 1 тыс.14 дней назад
हिंदू हुंकार मोर्चा, औसा कडकडीत बंद ! #निषेध #मोर्चा #bangladesh #badalapur #abhimanyupawar #ausa
मुख्यमंत्र्यांनी लाज-लज्जा, इज्जत-अब्रु वेशीवर टांगली काय ? #eknathshinde #badalapur #बलात्कार #bjp
Просмотров 29 тыс.14 дней назад
मुख्यमंत्र्यांनी लाज-लज्जा, इज्जत-अब्रु वेशीवर टांगली काय ? #eknathshinde #badalapur #बलात्कार #bjp
अमित देशमुखांना लातूरात बसणार जोर का झटका ? लवंगा वाटल्याचा बदला ! #amitdeshmukh #archanataipatil
Просмотров 27 тыс.14 дней назад
अमित देशमुखांना लातूरात बसणार जोर का झटका ? लवंगा वाटल्याचा बदला ! #amitdeshmukh #archanataipatil
ठरलं, ठाकरेच महाविकास आघाडीचा चेहरा,मुख्यमंत्री ? #udhavthakkarey #sharadpawar #nanapatole #महायुती
Просмотров 15 тыс.14 дней назад
ठरलं, ठाकरेच महाविकास आघाडीचा चेहरा,मुख्यमंत्री ? #udhavthakkarey #sharadpawar #nanapatole #महायुती
चाकूरकरांची सुन, सभ्यतेचा उंबरठा कसा ओलांडणार: डाॅ.अर्चनाताई पाटील चाकूरकर #archanataipatil #latur
Просмотров 20 тыс.14 дней назад
चाकूरकरांची सुन, सभ्यतेचा उंबरठा कसा ओलांडणार: डाॅ.अर्चनाताई पाटील चाकूरकर #archanataipatil #latur
औशात भव्य महाआरोग्य शिबीर,स्व.विलासरावजींना अभिवादन ! #vilasraodeshmukh #latur #shrishailudage #ausa
Просмотров 1,2 тыс.21 день назад
औशात भव्य महाआरोग्य शिबीर,स्व.विलासरावजींना अभिवादन ! #vilasraodeshmukh #latur #shrishailudage #ausa
सर्वत्र फेल,सर्वेत नंबर 1? खोटेपणाचा गाठला कळस ! #devendrafadnavis #bjp #sarve #eknathshinde #pawar
Просмотров 59 тыс.21 день назад
सर्वत्र फेल,सर्वेत नंबर 1? खोटेपणाचा गाठला कळस ! #devendrafadnavis #bjp #sarve #eknathshinde #pawar
देवेंद्र फडणवीस, प्रचाराला आले तर ? नवा प्रश्न, नवीच भानगड ! #devendrafadnavis #विधानसभा #महायुती
Просмотров 71 тыс.21 день назад
देवेंद्र फडणवीस, प्रचाराला आले तर ? नवा प्रश्न, नवीच भानगड ! #devendrafadnavis #विधानसभा #महायुती
सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक: राजू पाटील #theringanlive #rajupatil #sparsh #15august #latur
Просмотров 76421 день назад
सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक: राजू पाटील #theringanlive #rajupatil #sparsh #15august #latur
पाप -पुण्यांचा घडा, देवेंद्रजींच्या हाती ? अमित शहांचा माइंड गेम #amitshah #devendrafadnavis #modi
Просмотров 10 тыс.21 день назад
पाप -पुण्यांचा घडा, देवेंद्रजींच्या हाती ? अमित शहांचा माइंड गेम #amitshah #devendrafadnavis #modi
खासदारांचा भव्य सत्कार सोहळा,श्रीशैल दादांचे जंगी शक्ती प्रदर्शन,नेत्यांची भाषणातून जोरदार फटकेबाजी
Просмотров 1,9 тыс.21 день назад
खासदारांचा भव्य सत्कार सोहळा,श्रीशैल दादांचे जंगी शक्ती प्रदर्शन,नेत्यांची भाषणातून जोरदार फटकेबाजी
अमित देशमुखांनी ,''ती जखम" पुन्हा ओली केली ? #shivrajpatilchakurkar #amitdeshmukh #bjp #congress
Просмотров 21 тыс.21 день назад
अमित देशमुखांनी ,''ती जखम" पुन्हा ओली केली ? #shivrajpatilchakurkar #amitdeshmukh #bjp #congress
हा असेल आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ! आ.धीरज देशमुखांची घोषणा #dhirajdeshmukh #amitdeshmukh #latur
Просмотров 3,1 тыс.28 дней назад
हा असेल आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ! आ.धीरज देशमुखांची घोषणा #dhirajdeshmukh #amitdeshmukh #latur
आ.अमित देशमुखांचे जबरदस्त भाषण, भावी मुख्यमंत्री वरून काढले नेत्यांचे चिमटे #amitdeshmukh #latur
Просмотров 8 тыс.28 дней назад
आ.अमित देशमुखांचे जबरदस्त भाषण, भावी मुख्यमंत्री वरून काढले नेत्यांचे चिमटे #amitdeshmukh #latur
एवढे बदमाश व बेशरम सरकार कधी पाहीलं नाही- वडेट्टीवार #vijaywadettiwar #nanapatole #balasahebthorat
Просмотров 92128 дней назад
एवढे बदमाश व बेशरम सरकार कधी पाहीलं नाही- वडेट्टीवार #vijaywadettiwar #nanapatole #balasahebthorat
".. याद राखा ", हे सांगण्यासाठीच ठाकरेंचा दिल्ली दौरा ! #narendramodi #amitshah #udhavthakkarey
Просмотров 38 тыс.Месяц назад
".. याद राखा ", हे सांगण्यासाठीच ठाकरेंचा दिल्ली दौरा ! #narendramodi #amitshah #udhavthakkarey
अभिमन्यु पवारामुळे, 3100 शिक्षकांना न्याय; राज्यभरात कौतुक ! #eknathshinde #abhimanyupawar #latur
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
अभिमन्यु पवारामुळे, 3100 शिक्षकांना न्याय; राज्यभरात कौतुक ! #eknathshinde #abhimanyupawar #latur
मराठा आंदोलन मोडण्याची सुपारी राज ठाकरेकडे आहे काय? #rajthackeray #manojjarangepatil #udhavthakkarey
Просмотров 12 тыс.Месяц назад
मराठा आंदोलन मोडण्याची सुपारी राज ठाकरेकडे आहे काय? #rajthackeray #manojjarangepatil #udhavthakkarey

Комментарии

  • @user-dv5li8rl8o
    @user-dv5li8rl8o Час назад

    Very good raju patil saheb

  • @deepakchavan7331
    @deepakchavan7331 2 часа назад

    ग्रामपंचायत एकंबी तांडा येथील सरपंच व ग्रामसेवकांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे सरपंच काँग्रेसचे आहेत घर एकाचे आटे दुसऱ्याचे असा कारभार चालू आहे

  • @baliramkunale357
    @baliramkunale357 2 часа назад

    हेच देशमुख मागच्या निवडणूक मध्ये म्यानेज केली औष्याची जागा

  • @baliramkunale357
    @baliramkunale357 2 часа назад

    देशमुखांनी मुंबई, पुणे व देशा मध्ये किती प्रॉपर्टी जमवली अहेत ती पण सांगावी

  • @akshaymane9095
    @akshaymane9095 2 часа назад

    औस्यात श्रीशैल्य दादाच फिक्स आमदार ❤

  • @marathitimes7130
    @marathitimes7130 2 часа назад

    ये गप्प बस.. तूझ्या बापाने पण काय दिवे लावले आहेत माहित आहे.. लातूर चा विकास केला म्हणून..लोकांच्या मनांत भ्रम निर्माण केला आहे.. अजून पण लातूर ला प्यायला पाणी नाही..आता मराठवाडा मध्ये जे प्रोजेक्ट आले आहेत... ते महायुती सरकार ने आणले आहेत.. तुझं सरकार ने काय घंटा दिला का.. आणि तुजं कर्तृत्व काय आहे.. फक्त बापाच्या नावावर..नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं.

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 3 часа назад

    याच्यातुन मोदी ऐनडीये शाहा फडणवीस यांच्या पापाचा घडा कमी होणार नाही तो वाढेल

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 4 часа назад

    040 च्या पुढे नाही

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 4 часа назад

    लबाडा किती पैसे घेतले आहे शिवसेना नावाच्या पक्षाची समाप्ती झाली आहे हा हूजऱ्या आहे

  • @mangeshkarde215
    @mangeshkarde215 5 часов назад

    लातुरचं काय केलाव ५०'६० वर्ष झाले साखर कारखाने काढुन आपले घरं भरा

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 6 часов назад

    जरांगे पाटील

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 6 часов назад

    रावसाहेब दानवे चे काम महाराष्ट्राने पाहिले आहे सदा शेतकऱ्यांच्या नावाने उलटच बोलत असतात

  • @user-zy4bo5zs1m
    @user-zy4bo5zs1m 9 часов назад

    Mahauti

  • @user-zy4bo5zs1m
    @user-zy4bo5zs1m 9 часов назад

    Mahauti, Hindu sati

  • @user-zy4bo5zs1m
    @user-zy4bo5zs1m 9 часов назад

    Only mahauti

  • @user-zy4bo5zs1m
    @user-zy4bo5zs1m 9 часов назад

    Hindu sathi, BJP's

  • @user-zy4bo5zs1m
    @user-zy4bo5zs1m 9 часов назад

    Bjp, Hindu,sarhu

  • @user-zy4bo5zs1m
    @user-zy4bo5zs1m 9 часов назад

    Only NDA

  • @user-zy4bo5zs1m
    @user-zy4bo5zs1m 9 часов назад

    Only bjp

  • @shakeelinkeladi5105
    @shakeelinkeladi5105 10 часов назад

    OK

  • @forestfire1363
    @forestfire1363 11 часов назад

    महाराष्ट्र वाचवण्याची ही शेवटची संधी आहे.

  • @rajeshavdhut8567
    @rajeshavdhut8567 12 часов назад

    दानवे एवढे मोठे नेते कधी पासून झाले की महाराष्ट्र जनता ऐकल 😂😂

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 12 часов назад

    महाराष्ट्रात पक्ष फोडी च्या राजकारणाने जनतेत प्रचंड आक्रोश आहे.चिड आहे.पक्ष फोडले हे जनतेने राजकारण म्हणून मान्य केले.पन नंतर केंद्राची सत्ता वापरून राज्यपाल, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष व विशेषतः न्यायालय यांनी जे डावपेच खेळले पक्ष व चिन्ह दिले.हे जनतेला अजिबात मान्य नाही.उध्दव ठाकरे व शरद पवार यांचे बाबतीत सहानुभूती ची जागा महाराष्ट्र जनतेच्या स्वाभिमाना पर्यंत केव्हा गेली हे कळलेच नाही.आता कोणतीही योजना आणा, गडकरी आणा.महाराष्ट्रातील जनता भाजपा सोबत जाणार नाही

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 12 часов назад

    आता गडकरी आले तरी काही फरक पडणार नाही. गडकरी यांनी चार हात दूर राहावे.केंद्रात महाराष्ट्राचा स्वाभिमान जोपासावा.मोदी शहा यांना केंद्रात गडकरी नको आहे. गडकरी महाराष्ट्रात आले तर जनता त्यांना ही पळपुटे ठरवणार

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 12 часов назад

    गडकरी पण खूप सज्जन आहेत अशातला भाग नाही पूर्ती उद्योग समूह पुरत झालेला आहे. पूर्ण भाजपची भाजपने घाणच केलेली आहे महाराष्ट्र नाचवला महाराष्ट्र द्रो ही भाजपा😢

  • @user-pq7cl8gy3z
    @user-pq7cl8gy3z 12 часов назад

    पवार साहेबांनी औसाच्या विकास केला आहे हे सर्व जनतेला माहीत आहे.❤❤

  • @user-pq7cl8gy3z
    @user-pq7cl8gy3z 12 часов назад

    only @bhimanyu pawar saheb ❤❤

  • @prabhakarkhandare8704
    @prabhakarkhandare8704 12 часов назад

    पण महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्राबाहेर नेलेत,तेव्हा या सर्व महाराष्ट्रातील नेत्यांचे महाराष्ट्र प्रेम कुठे गेले होते?

  • @surendraravnang1841
    @surendraravnang1841 13 часов назад

    महाराष्टात भाजप भुईसपाट.

  • @SanjayKasabe-l8c
    @SanjayKasabe-l8c 13 часов назад

    मा.नितीन गडकरी यांचे बद्दल नितांत आदर आहे.परंतु महाराष्ट्रात ज्या वेळी फडणवीस साहेब फोडाफोडीचे राजकारण करत होते,ईडी, सीबीआय,आयटी इ.चा गैरवापर करून काही नेत्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होते त्या वेळी गडकरी साहेब मुग गिळुन होते.याचा अर्थ एकच होतो त्यांची मुक संमती होती व सारेच एका माळेचे मणी आहेत.

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 13 часов назад

    भाजपची लायकी नाही निवडून द्यायला भाजपची सर्वात मोठी चूक फडणवीसला पुन्हा निवडणूकीत पुढे करुन पायावर धोंढा मारुन घेतला आहे, त्यामुळे गडकरी आले तरी फडणवीसची पापे धुतले जाणार नाही

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 13 часов назад

    फडणवीसांनी महाराष्ट्रात चिखल केलेल्या मैदनात गडकरी कसे उतरू शकतील ? ऐक वेळ पडलेला रावसाहेब दानवे लोळण घेऊ शकतील.सडलेल्या राजकारणात सडलेलेच पैलवान उतरणार आणि पडणार. जय महाराष्ट्र.

  • @anzarhussain9523
    @anzarhussain9523 13 часов назад

    Congratulations

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 13 часов назад

    महाराष्ट्रात शिवशाही आहे. महाराष्ट्रात बादशाही चालणार नाही. भाजपा ला महाराष्ट्रातून हद्दपार करणार महाराष्ट्रातील जनता.

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 13 часов назад

    Dhoghana maidanat anun kay honar tyana upatat basave lagel.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 13 часов назад

    महाराष्ट्रात मराठी मूसलीम फॅकटर जोमात .बीजेपी कोमात.

  • @chandrakantpatil4098
    @chandrakantpatil4098 13 часов назад

    Gadkari saheb why did you keep silence?when fadanvis discriminate Maharashtra, broke political party

  • @ashokjagadale6115
    @ashokjagadale6115 13 часов назад

    शिवछत्रपती आणि बीजेपी चा संबंध काय

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 14 часов назад

    आता घरफोड्यांनी गडकरी आणुदेत कींवा फडकरी आणुदेत हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे येथे भाजपचा तमाशाच होणार आहे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 14 часов назад

    केंद्रातील भाजपनी जाणिवपूर्वक गडकरींचा जुगार खेळला आहे कारण गड ढासाळला तर गड-करीचा गड ढासाळेल मोदी शहा अबादीआबाद केंद्रात दिमाखात वावरणार 😂😂

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 14 часов назад

    दानवेचा एकदा कूच्चा मोडून बूच्चा केला आहे आता वेळ आली गडकरींची म्हणून गडकरींनी सावध होणे गरजेचे आहे , लोक तुमच्यावर प्रेम करतात भाजपवर नाही

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 14 часов назад

    गडकरी ठीक पण दानवे,,पाच वर्ष झोपले होते का

  • @user-du2ym8wz1j
    @user-du2ym8wz1j 14 часов назад

    भारतीय जनता पक्षाच्या दानवे साहेबांना जर पुडे केले तर पुन्हा एकदा भाजप संपला

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 14 часов назад

    महाराष्ट्र गडकरींना पचवतील पण कॉकटेल कस पचवतील.!

  • @user-vp9dc2qb9j
    @user-vp9dc2qb9j 14 часов назад

    वास्तव वादी विश्र्लेशन सर छान

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 14 часов назад

    देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लिड केली पाहिजे, ईतर नेते तर किसीमें गलबला है....

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 14 часов назад

    नतीन गडकरी,यांच्यासारख्या व्यक्तीक्मत्वाची तुलना मराठीतच करावी लागली तर,"बोलगाभना"!

  • @jayramcode8328
    @jayramcode8328 14 часов назад

    गडकरी आणि दानवे किती ग*** आपटा काही उपयोग होणार नाही कारण मोदी आणि शहाणी शेण खाल्ले आणि गडकरी नाही एवढी अक्कल नाही का तुम्हाला बाजू केले ते दानवे तो चुतीया आहेत गडकरी साहेब राजीनामा द्या आपण मोदीच्या पार्टीत राहू नका प्लीज तुमचं नाव आता कमावले ते खराब होईल त्यापेक्षा राजीनामा द्या सन्यास घ्या आणि घरी बसा यांचा कडेलोट कन्फर्म आहे मला कडेलोट करायचं असेल तर तुम्ही पण या इथे आणि दानवे पण सांगा

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 14 часов назад

    मोदी सावरकर ठेव बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे,मोदी भाजपा च राजकारण जनतेनं ओळखलं आहे, सावरकराची छत्रपतीं बरोबर तुलना करू नका, भाजपा मोदींन जाणून बुजून नित्कृष्ट मूर्ती करून कुठ नीतीन अपमान केला आहे,

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 14 часов назад

    Rawsaheb danve- thapade ahet. Kay credit nahi. Maharashtrat kay kam ahe tyanch.